गम्मत जम्मत



पक्क्या : काय रे एवढ्या हळू आवाजात कोणाशी बोलतो आहेस?
मंग्या : अरे बहिणीशी रे ...
पक्क्या : अरे मग एवढ्या हळू आवाजात बोलायची गरज काय ?
मंग्या : बहिण तुझी आहे


एका फुटबॉल लढतीत..
संता : हे लोक चेंडूला लाथ का मारत आहेत?
मुलगा : गोल करण्यासाठी
संता : पण चेंडू तर आधीच गोल आहे.


एक महिला डॉक्टर कडे
गेली त्या महिलेला नवऱ्याने मारले होते त्यामुळे
तीचा डोळा काळा निळा पडला होता.
डॉक्टर ने विचारले काय झाले?
महिला म्हणाली डॉक्टर साहेब मला समजत
नाही की मी काय करू? माझा नवरा रोज दारू
पिऊन येतो आणि मला मारतो.
डॉक्टर म्हणाले यावर माझ्याकडे फारच
चांगला उपाय आहे. जेव्हा तुझा नवरा दारू पिऊन
येईल तेव्हा तू दात घासायला सुरुवात करत
जा आणि दातच घासत जा.
तीन आठवड्या नंतर महिला परत आली.
ती आता व्यवस्थित दिसत
होती आणि आनंदी वाटत होती.
महिलेने डॉक्टरांना सांगितले
तुम्ही सांगितलेला उपाय मी केला.
त्याचा फारच चांगला परिणाम दिसून आला.
आता माझा नवरा मला मारत नाही आणि भांडण
सुध्दा करत नाही.
डॉक्टर म्हणाले पाहिलेस जर तोंडाला बंद ठेवलेस
तर किती फरक पडतो




एक विदेशी युवक मुंबईत कारमध्ये फिरत
असतो...तो चुकून सिग्नल तोडतो...
ट्रॅफिक हवालदार(हातात पेन
आणि पावती घेऊन) : पावती बनवावी लागते रे
बाबा....
नाव काय तुझं....what name...?
विदेशी युवक : Wilhelm Voncorgrinzksy
Schwerpavacovitz...
ट्रॅफिक हवालदार : बरोबरए....इथूनपुढे नीट
चालव गाडी....माफ करतो यावेळी...चल जा आता...

No comments:

Post a Comment