Sex Information


स्त्रियांमधील असुरक्षित सेक्सचं वाढतंय प्रमाण

दहापैकी सात स्त्रिया दररोज असुरक्षित सेक्स करत असल्याचं एका रिपोर्टमधून समोर आलं आहे. १८ ते ४० वयोगटातील स्त्रियांपैकी अधिकतर स्त्रियांना याबद्दल पुरेशी कल्पना नसते. एक स्त्री चार विविध पुरूषांबरोबर अकरा वेळातरी असुरक्षित सेक्स करतात, असा धक्कादायक अहवाल सादर करण्यात आला आहे.

बहुतेक वेळा अशा संबंधात आपल्या पार्टनरकडून काँडमची अपेक्षा करणं त्या विसरून जातात. आपल्या पार्टनरकडून आपल्याला कुठलीही सेक्सशी संबंधित समस्या उद्भवणार नाही, अशी त्यांची खात्री असते. १८ टक्के तरुणींनी सांगितलं, की त्या नशेत असल्यामुळे सेक्सपूर्वी काँडम वापरण्यास त्या विसरून जातात. तर ८ % मुलींनी आपल्याला काँडम वापरून सेक्स करणं पसंत नसल्याचं सांगितलं.

२००० स्त्रियांच्या सेक्सवरील सर्वेक्षणावरून डॉक्टरांना या गोष्टींचा बोध झाला. असुरक्षित सेक्समुळे इन्फेक्शनचा धोका वाढतो. विशेषतः अशा स्त्रिया ज्या भविष्यात वेगळ्या पुरूषाबरोबर काँडम न वापरता सेक्स करू इच्छित असतात. बहुतेक वेळा तर त्या पुरूषांना ओळखतही नसतात. जवळपास १० टक्के स्त्रिया पुरूषांना काँडम वापरायला सांगण्यास लाजतात किंवा घाबरतात. मात्र, यातून एड्स किंवा तत्सम भयंकर आजार होऊ शकतात.






  संभोगाच्या वेळेस महिला कशा वागतात?

महिलांची सेक्स इच्छा ही नेहमीच पुरूषांपेक्षा दुप्पट असल्याचे संशोधनात समोर आलं आहे. सेक्सच्या वेळेस जर अर्धवट सेक्स केल्यास महिलांना शारीरिक आणि मानसिक त्रास होण्याची शक्यता असते. स्त्रियांना सेक्स हे फक्त संभोगातूनच संतुष्ट होतात असं अजिबात नाही. तर चुंबन किंवा इतरही कामक्रिडेतून त्या संतुष्ट होऊ शकतात. सेक्सचं मुलभूत अंग म्हणजे तुमचा मेंदू असतो. चुंबन, स्पर्श किंवा सेक्स या विचाराने शरीरात उत्तेजना जागृत होत असतात. महिला ह्या सेक्सच्या बाबतीत जास्तच संवेदनशील असतात. त्यामुळे त्या जास्तच उत्तेजित होतात.

 महिलांची सेक्सची इच्छा का वाढते
महिला ह्या पुरूषांसारख्याच सेक्ससाठी अधीर असतात. मुलं झाल्यानंतर सेक्स करण्याची इच्छा कमी होतं असं बोललं जातं, मात्र त्यात तुमचा सेक्स परफॉर्मन्स कसा आहे.. यावरं सगळं अवलंबून असतं. त्यामुळे महिलांची शारीरिक आणि मानसिक स्थिती यावर सगळं अवलंबून असतं, पण तरीही महिला सेक्ससाठी पुरूषांपेक्षा जास्तच उतावीळ असतात.

महिला उत्तेजित का होतात?  
 अनेक वेळेस पुरूषांचा गैरसमज असतो कि, महिला ह्या सेक्सच्या दरम्यान कमी उत्तेजित होत असतात. पण असं अजिबात नसतं, तर पुरूषांनी महिलांची स्थिती समजून घेतली पाहिजे, बऱ्याच वेळेस पुरूष फक्त शारीरिक संभोग इतकाच हेतू ठेऊन शरीरसंबंध करीत असल्याने त्यांना असं जाणवत असतं

महिलांना उत्तेजित होण्यासाठी वेळ का लागतो ?

प्रत्येक महिला ही सेक्स करताना लवकर उत्तेजित होईलं असं अजिबात नाही, तर जर का त्यांचा पार्टनर हा त्यांच्या आवडीचा असल्यास त्या लवकरच उत्तेजित होतात. मात्र त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे त्यांना संतुष्टी मिळण्याची गरज असल्याने तेव्हाच त्या उत्तेजित होत असतात. म्हणूनच अनेक महिलांना उत्तेजित होण्यासाठी वेळ लागत असतो.

 

मुखमैथुन केल्याने होतो तोंडाचा कँसर


मुखावाटे सेक्स केल्यामुळे तोंडाचा कँसर होऊ शकतो. गेल्या वर्षी ब्रिटनमधील ६००० लोकांना मुखावाटे सेक्स केल्यामुळे तोंडाचा कँसर झाल्याचं समोर आलं आहे.

२००१मध्ये तोंडाच्या कँसरचे रुग्ण ४,४०० होते. हिच संख्या वाढून ६,२०० पर्यंत गेली आहे. म्हणजेच दशकभरात या गोष्टीचे प्रमाण वाढले आहे. यातील दोन तृतयांश पुरूष आहेत. पूर्वी तोंडाच्या कँसरला धूम्रपान आणि मद्यपान एवढ्याच गोष्टी जबाबदार असाव्यात असं वाटत होतं.

पण, या अचानक मोठ्या प्रमाणावर तोंडाच्या कँसरचं वाढलेलं प्रमाण पाहून जेव्हा डॉक्टरांनी अभ्यास केला, तेव्हा त्यांना HPV या व्हायरसचा शोध लागला. HPV म्हणजेच ह्युमन पॅपीलॉमा व्हायरस नामक हा व्हायरस सेक्सवाटे पसरतो. डोकं आणि मानेच्या ट्यूमरचे तज्ज्ञ असणाऱ्या रिचर्ड शॉ या ब्रिटिश डॉक्टरांनी सांगितलं, की HPV मुळे तोंडाचा कँसर झालेल्या लोकांचं प्रमाण जास्त आहे. हे लोक वयाने तरूण आणि धूम्रपान न करणारे होते.



२८व्या वर्षी करतात स्त्रिया बेस्ट सेक्स



स्त्रिया त्यांच्या आयुष्यातील सर्वेात्कृष्ट संभोग वयाच्या २८व्या वर्षी करत असल्याचा दावा एका सर्वेक्षणात करण्यात आला आहे. पण, पुरूषांना मात्र या पायरीवर पोहोचेपर्यंत वयाची तिशी पार करावी लागते. पुरूष तेहतिसाव्या वर्षी सर्वेात्कृष्ट सेक्स करतात.

या सर्वेक्षणात हे ही लक्षात आलं की बहुतेक स्त्रिया वयाच्या १७व्या वर्षीच आपलं कौमार्य गमावतात आणि वयाच्या पंचविसाव्या वर्षी सर्वांत जास्त सेक्स करतात. बहुतेक पुरूष साधारणतः वयाच्या १८ व्या वर्षी कौमार्यभंग करतात आणि २९ व्या वर्षी सर्वाधिक सेक्स करतात.

सेक्सची सर्वाधिक मजा तुम्ही कुठल्या वयात लुटता अशी एका पोलद्वारे विचारणा केली असता १२८१ लोकांपैकी ४०% लोक म्हणाले वयाच्या २८व्या वर्षी. तर, ५० ते ६० वयोगटातील लोकांना विचारलं असता त्यांनी वयाच्या ४६व्या वर्षी केला गेलेला सेक्स सर्वोत्कृष्ट असल्याचं म्हटलं आहे.

मात्र प्रत्यक्ष परिणाम आणि सर्वेक्षणात खूप तफावत जाणवली. कारण, प्रत्यक्ष परिणामांमध्ये असं दिसून आलंय की पुरूष वयाच्या १८व्या वर्षी तर स्त्रिया ३०व्या वर्षी सर्वोत्कृष्ट सेक्स करतात.  मात्र वयाच्या १७व्या वर्षीच आपला कौमार्यभंग करण्याचं महिलांमधील वाढतं प्रमाण हे चिंताजनक असल्याचं म्हटलं जात आहे.



महिलांना तुफानी सेक्स का आवडतं?



प्रत्येकाला वाटतंआपण जास्त वर्ष जगावंही चांगलीच गोष्ट आहे. पण लक्षात ठेवा जर आपल्याला दिर्घायुषी व्हायचं असेल तर तुम्हांला तुफानी सेक्स म्हणजेच योग्य पद्धतीने सेक्स करणं गरजेचं आहे. ही गोष्ट खरी आहे की, जर तुम्ही तुफानी आणि तना मनापासून सेक्स केलंत तर तुमचं आयुष्य हे जवळजवळ १० वर्षाने वाढतं.

तसं पाहायला गेलं तर प्रत्येकजण हा चागंल सेक्स करणं पसंत करतो, पण काही कारणास्तव ते शक्य होत नाही. आणि हवं तसं सेक्स करणं जमतं नाही. त्यामुळे तुम्ही संतुष्ट होत नाही. मात्र जर का आपण तुफानी सेक्स, केलंत तर मात्र तुमच्या आयुष्यात वाढ होऊ शकते.

महिलांना तुफानी सेक्स  ठरतो फायदेशीर :

सेक्स करताना ह्या गोष्टीकडे लक्ष द्या.
ज्या महिला आठवड्यातून फक्त दोनदा सेक्स करतात त्यांचं आयुष्य चागलं असतं. मात्र ज्या महिला आठवड्यातून चार ते पाच वेळा सेक्स करतात त्या शारीरिकदृष्ट्या तंदुरूस्त नसतात. त्या संबंधात त्यांना संतुष्टी मिळत नाही.

आपल्या जोडीदारासोबत आपलं भावनिक संबंध अतिशय मजबूत असणं गरजेचं आहे. आणि त्याचप्रकारे जोडीदाराला आकर्षित करण्यासारखं सेक्स करणं देखील महत्त्वाचं आहे. जर का तुम्ही तुमच्या जोडीदाराला संतुष्ट नाही केलंत, तर त्याचा परिणाम तुमच्यावर तर होतोच मात्र त्याचबरोबर तुमच्यावरही होत असतो.

तुफानी सेक्स करादिर्घायुष्य व्हा 

तुम्हांला तुफानी सेक्सचा अर्थ नक्कीच समजला असेल, एक असा सेक्सप्रकार की ज्यात खूप असं धैर्य दाखवण्याची गरज असते, कारण की, त्यानंतर तुमची खूपच थकावट होणार असते. ज्यावेळेस तुम्ही तुफानी सेक्स करता तेव्हा तेव्हा तुमच्यातील जोश हा दुप्पट होत असतो. तुमचा मूड चांगला करण्यासाठी तुफानी सेक्स हे अत्यंत महत्त्वाचं असतं.



महिलांच्या मैत्रीपेक्षा पुरूषांना सेक्सच महत्त्वाचं



लंडनमध्ये नुकतचं करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार एक गोष्ट समोर आली आहे की, महिला आणि पुरूष यांच्यातील मैत्रीमध्ये आकर्षणामुळे पुरूषांमध्ये महिला मैत्रिणीशी सेक्स करण्याची इच्छा जागृत होते. जास्तीत जास्त पुरूषांनी बेधडकपणे सांगितलं की, त्यांना आपल्या विरूद्ध लिंगी मैत्रीणीबाबत सेक्ससाठी नेहमीच आकर्षण निर्माण होत असतं, म्हणजेच त्यांच्यासोबत सेक्स करण्याची पुरूष मित्रांची इच्छा असते.

त्यामुळे अनेक वेळेस मैत्री पेक्षा पुरूषांना सेक्स हे फार महत्त्वाचं वाटतं. पण हीच गोष्ट जेव्हा महिलांबाबत येते तेव्हा मात्र गोष्ट बऱ्याचवेळा उलट असते. महिलांना आपल्या पुरूष मित्रांबाबत सेक्ससाठी आकर्षण नसतं किंबहुना त्या सेक्ससाठी कधीच विचार करीत नसतात. त्यामुळेच महिला या आपल्या पुरूष मित्रांना दोन हात दूरच ठेवतात.

पण काही वेळेस परिस्थितीनुसार  महिला या पुरूषांचा आधिन झाल्यामुळे त्यासुद्धा पुरूष मित्रांकडे आकर्षित होतात. आणि त्यामुळे त्याही सेक्ससाठी बऱ्याच वेळेस तयार होतात. फक्त सेक्स करणं मात्र हा त्यांचा हेतू नसतो, त्या काही कारणास्तव अनेकदा तयार होत असतात.


बेड पार्टनरने काय करावे?

वैवाहीक जीवनात  ‘पार्टनरला खूप महत्व आहे. पार्टनर’  या शब्दाचा अर्थबेड पार्टनरअर्थात आपली पत्‍नी, बायको, अर्धांगनी असा घ्यायचा आहे. आपल्या  जीवनात प्रणयानंदन घेऊ शकणार्‍यांची यादी फारच मोठी आहे. अनेक लोक आपल्या पार्टनर विषयी कंफ्यूजअसतात. प्रत्येक रात्रीचा त्यांच्या आनंद, उत्साह व उत्तेजनांवर विरजण पडत असते. पार्टनरकडून प्रतिसाद न मिळण्याची अनेक कारणे असू शकतात. ती त्याला विश्वासात घेऊन जाणून घेण्याची आवश्यकता असते.

स्त्रिया मुडीअसतात. काही महिला तर आपल्या नवर्‍याच्या बाहुपाशात येण्यास नकार देतात. मग चुंबन तर दूरच. यामुळे पुरुषांमध्ये आपल्यापार्टनरविषयी चुकीचा ग्रह निर्माण होण्यास वेळ लागत नाही. महिलांच्या अशा वागण्यामागे अनेक कारणे असू शकतात. त्यासाठी ती जाणून घेऊन आपल्या आनंदात येणार्‍या अडचणी दूर केल्या पाहिजेत.

 महिलांना प्रेमाने हाताळा
‘Haypoctive Sexual Desire Disorder’ च्या केसेसमध्ये अशा प्रकारच्या महिलांचे प्रमाण अधिक असते, असे यूनिवर्सिटी ऑफ शिकागो येथे १८  ते ५९ वयोगटातील महिलांवर करण्यात आलेल्या अभ्यासात दिसून आले आहे. शारीरिक व मानसिक अस्वस्थतेने ग्रासलेल्या महिलांमध्ये सेक्स करण्याविषयी रस निर्माण होत नाही. प्राथमिक स्टेजमध्ये महिलांमध्ये सेक्सची इच्छा जागृत होत नाही. दुसर्‍या टप्प्यात महिलांमधील सेक्सचे हार्मोन्स लोप पावतात. आपल्यापार्टनरविषयी त्यांच्या मनात भीती निर्माण होऊन त्या सेक्स करण्यापासून दूर राहतात.

या महिलांमध्ये वैफल्य निर्माण होते. मग प्रेमाची जागा भांडणं, कलह व एकटेपणा घेतो. अशा परिस्थितीत महिलांना प्रेमाने हाताळले पाहिजे. त्यांच्या मनातील भीती नाहीशी करून त्यांना मन मोकळं करण्याची संधी द्यावी. पुरुषांनी अशा परिस्थितीत जोर जबरदस्ती करू नये.

भीती दूर करावी
जॉब करत असताना महिलांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असते. त्यामुळे त्यांना मानसिक व शारीरिक थकवा येत असतो. या सगळ्या गोष्टीचा परिणाम त्यांच्या सेक्स लाइफवर होत असतो. तणावात वावरत असणार्‍या महिला सेक्समध्ये जास्त रूची घेत नाहीत. याशिवाय सेक्सबाबत नाराज होणे, प्रेग्नंसीची भीती आणि त्यापासून होणार्‍या त्रासापासून त्या नेहमी दूर पळताना दिसतात.

अशावेळी आपल्या पार्टनरला हळूच बाहुपाशात घेऊन तिच्या मनातील भीती काढावी. आपण तिच्यासाठी काय स्पेशल करू शकतो, याचा विचार केला पाहिजे. पार्टनरमध्ये सेक्स भावना जागृत करण्यासाठी सेक्स मसाजचा वापर करू शकता.

गैरसमज दूर करा
सेक्स करण्याआधी महिलांना त्याविषयी भीती तर वाटते. त्यापेक्षा त्यांच्यात न्यूनगंडाची भावना निर्माण होते. काही महिलांना आपल्यापार्टनरसमोर लाइट चालू असताना कपडे उतरवण्यात लज्जा, कमी‍पणा वाटत असतो. सेक्स झाल्यानंतर लगेच काही महिलांना कपडे घालायची घाई होते. तसेच सेक्स करत असताना आपल्या जोडीदाराकडून मिळणारी हीन वागणूक त्यांच्या मनात सेक्सविषयी गैरसमज निर्माण करत असतात.

आपल्या पार्टनरसोबत जास्तीत जास्त काळ घालविला पाहिजे. पार्टनरचे मन जिंकणे, ही प्रणयक्रीडेतील पहिली पायरी आहे. त्यासाठी पार्टनरमध्ये प्रत्येक गोष्टी पारदर्शकता असणे आवश्यक असते. आपल्या जीवनातील प्रत्येक गोष्टीचा परिणाम आपल्या सेक्स लाईफवर पडत असतो. त्यामुळे बोलून मनावरील भार हलका केला पाहिजे.


चॉकलेट खायला द्या
सेक्स ड्राइव्हवाढविण्यासाठी आपल्या आहाराकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.  नियमित आहारामुळे आपला सेक्स स्टॅमिना वाढत असतो. चॉकलेट हे मूड लिफ्टर्सचे कार्य करत असतात. त्यामुळे पार्टनरला चॉकलेट खाण्यास द्यावीत. बटाट्याचे चिप्स ऐवजी काकडीचा सलाड फायदेशीर ठरतो.

औषधे धोकादायक टाळा
ताण-तणाव आणि डिप्रेशन दूर करण्यासाठी महिला काही औषधांचे सेवन करत असतात. त्यामुळे सेक्समध्ये रूची राहत नाही.  पाळणा लांबविणार्‍या गोळ्यांचा ही सेक्स जीवनावर विपरित परिणाम होत असतो. अशा प्रकारची औषधे आपल्या पार्टनरला घेऊ देऊ नये. त्यांना योग्य डॉक्टरच्या मार्गदर्शनाची गरज आहे, हे ओळखावू उपया करावेत.

कसा मिळवणार आनंद !
सेक्सविषयी एखाद्या महिलेने खुलेपणाने बोलावे.  सेक्ससंदर्भात भारतीय महिलांमध्ये अनेक प्रकारचे प्रश्न, द्विधा आहेत. लग्न होऊन ही आपल्या पतीशी सेक्ससंदर्भात महिला बोलू शकत नाहीत. आपल्या पार्टनरला सेक्सचे किती ज्ञान आहे, हे सेक्स करण्‍यापूर्वी जाणून घेऊन त्याच्या मनातील त्याविषयी असलेली भीती, गैरसमज दूर केले पाहिजेत. आपल्यापार्टनरशी जोर जबरदस्ती न करता प्रेमाने जमवून घेतले पाहिजे. सेक्स लाइफमध्ये कधीच वादळ येणार नाही आणि तुमच्या पार्टनर सेक्सचा खर्‍या अर्थाने आनंद मिळेल.


डाळिंबाचा रस वाढवी सेक्सची इच्छा







तुमच्यामधील सेक्सची इच्छा मनसोक्त पूर्ण करण्यात अडथळे येत असतील, तर भलत्या-सलत्या

गोळ्यांच्या आहारी न जाता १५ दिवस रोज न चुकता डाळिंबाचा रस पीत जा. तुम्हाला ताबडतोब फरक जाणवेल,

एडिनबर्गच्या क्वीन मार्गरेट यूनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांच्या मते जे स्त्री-पुरूष पंधरवडाभर  रोज एक ग्लास डाळिंबाचा ज्युस पितात, त्यांच्यामध्ये टेस्टोस्टेरोन हार्मोन्सची पातळी वाढते. हे हार्मोन्स स्त्री-पुरूषांमध्ये सेक्सची इच्छा वाढण्यास कारणीभूत असतात.

हा प्रयोग २१ ते ६४ वयोगटातील स्वयंसेवकांवर करण्यात आला. पंधरा दिवसांनी या स्त्री-पुरूषांमधील टेस्टोस्टेरोनच्या पातळीमधील वाढ तपासण्यात आली. पुरूषांच्या दाढी-मिशीवर आणि आवाजावर तसंच सेक्सच्या इच्छेत फरक जाणवला. स्त्रियांच्या मांस-पेशींना बळकटी आली आणि त्यांच्या डिंबाशयावर परिणाम दिसून आला. त्यांच्यातील कामेच्छा अधिक प्रबळ झाली.

टेस्टोस्टेरोनमुळे माणसांचा मूड आनंदी राहातो. स्मरणशक्ती वाढते. मानसिक तणाव कमी होतो. सेक्सची इच्छा प्रबळ होते. डाळिंबाच्या रसामुळे टेस्टोस्टेरोनचं प्रमाण १६ ते ३० टक्क्यांनी वाढतं. यामुळे रक्तचापही कमी होतो. सकारात्मक भाव निर्माण होतात.  नकारात्मक भाव कमी होतात.




महिला कंडोमला का देतात पसंती?


कंडोम म्हणजे सुरक्षितता असं नेहमीच म्हटंल  जातं. मात्र फक्त सुरक्षितता नव्हे तर एक आवड म्हणूनही सेक्समध्ये कंडोमचा वापर होतो. अनेक महिलांना आपल्या पार्टनरने कंडोमचा वापर करावा अशी तीव्र इच्छा असते. नुकतंच इग्लंडमध्ये झालेल्या एका सर्व्हेमध्ये ही गोष्ट पुढे आली आहे. कि महिला या जास्तीत जास्त कंडोमला पसंती देतात.

या सर्व्हेनुसार जे आकडे समोर आले आहेत ते असे की ५० वर्षापेक्षा कमी १४६४ पुरूष आणि १०९३ महिला यांच्यावर हा प्रयोग करण्यात आला आहे. त्यातील प्रत्येक चार पैकी तीन महिला ह्या कंडोमचा वापर करून सेक्स करण्याला पसंती देतात. तर फक्त २८ टक्के महिला या कंडोमचा वापर न करता सेक्ससाठी उत्सुक असतात.

कमी वयाच्या महिला या कंडोमला पसंती देतात कारण की ते सुरक्षेच्या दृष्टीने योग्य आहे. त्यामुळे त्यांची जास्तीत जास्त पसंती ही कंडोमला असते. मात्र त्याच बरोबर अधिक वयाच्या महिलाही कंडोमला पसंती देतात. जवळजवळ  ९० टक्के महिला ह्या गर्भधारणा होऊ नये यासाठी कंडोमचा वापर करण्याबाबत आग्रही असतात. तर ४५ टक्के महिला ह्या गुप्त रोग आणि संक्रमण यापासून बचाव व्हावा यासाठी कंडोमला पसंती देतात.


लाल कपड्यांतील स्त्रिया पुरूषांना वाटतात हॉट

लाल रंगाचे कपडे घातलेल्या स्त्रिया या पुरूषांना अधिक पसंत पडतात. हे बऱ्याच वेळा दिसून आलं आहे आणि वेगवेगळ्या प्रयोगांतून सिद्धही झालं आहे.फ्रांसमधील युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ ब्रिटनच्या शास्त्रज्ञांनी यावर संशोधन केले आहे. त्यांनी असं अनुमान काढलं की, लाल कपड्यांतील स्त्रिया पुरूषांना अधिक आकर्षक वाटतात. यासाठी त्यांनी एक प्रयोग केला.

१८ ते २१ वयोगटातील १२० पुरुषांना त्यांनी चार ग्रुपमध्ये विभागलं. प्रत्येकाला विविध रंगाच्या कपड्यातील तरुणींचे फोटो ३० सेकंद दाखवले. प्रत्येक ग्रुपमधील मुलांनी लाल कपड्यातील मुलीच्याच फोटोला पसंती दिली. इतर रंगाचे कपडे घातलेल्या मुलींचे फोटो आकर्षक असूनही त्यांना लाल कपड्यातील ललनाच मनमोहक वाटली. लाल कपड्यातील तरुणी सहज आपल्याबरोबर शय्यासोबतीला तयार होतील, असं पुरुषांना वाटतं.

यानंतर त्यांना दिलेल्या प्रश्नावलीत आपल्याला लाल कपड्यातील स्त्रियांशी सेक्स करायला आवडेल असं उत्तर दिलं होतं. याचा मानसशास्त्रीय वेध घेताना लक्षात आलं की लाल रंगाचे कपडे घातलेल्या स्त्रिया या अधिक आकर्षक दिसतात. या कपड्यातील स्त्रियांकडे पाहून कामवासना जागृत होते. कारण, लाल रंग हाच मुळात आक्रमकतेचं प्रतिक आहे. हा रंग सेक्समधील वासना, रोमांस आणि प्रजनन या गोष्टींशी संबंधित आहे, त्यामुळे या कपड्यातील स्त्रिया अधिक आकर्षक वाटतात. त्यामुळे कामवासना जागृत करण्यासाठीही लाल रंग प्रभावी ठरतो.

शनिवारच्या रात्री महिला का होतात जास्त उत्तेजित?


शनिवारची रात्री फक्त पुरूषांसाठीच खास नसते तर जगभरातील महिलांसाठी देखील  खूपच खास असते. इंग्लंडमध्ये एका संशोधनात ही गोष्ट समोर आली आहे. अधिकतर महिलांना आठवड्यातून एकदा तरी सेक्सविषयी तीव्र इच्छा होत असते. त्यामुळे त्या स्वत:वर नियंत्रण ठेऊ शकत नाही. आणि त्यामुळेच शनिवारची रात्र तर महिला जास्तच उत्तेजित होत असतात. त्यामुळेच त्यांच्यासाठी शनिवार हा अगदीच खास असतो.

संशोधनात ही गोष्ट समोर आली आहे की, महिलांना त्या दिवशी अधिकच उत्तेजना जाणवू लागतात. महिलां गरम पाण्याने स्नान करणं जास्तच  आवडतं . त्यामुळे त्यादिवशी आपण आपल्या पार्टनर समोर जास्तीत  जास्त सेक्सी दिसावं अशीच त्यांची इच्छा असते. स्वत: सेक्सी फिल करण्यासाठी त्या सुंदरसा परफ्यूम देखील वापरतात. जेणेकरून एकप्रकारे वातावरण निर्मीती करीत असतात.

२००० महिलांवर करण्यात आलेल्या संशोधनात हि गोष्ट पुढे आली आहे. आठवड्यातील शनिवारी त्या स्वत: सेक्ससाठी फारच उत्साही असतात. त्या सेक्सी दिसण्यासाठी वॅक्सिंग , तसचं हलकासा मेक-अप करणं पसंत करतात. तसचं नियमितपणे व्यायम करणं, टाईट-फिटिंग टॉप घालणं यासारख्या गोष्टींना प्राधान्य देतात. त्यामुळे पुरूषांनी या गोष्टीकडे लक्ष द्यावे की, आपल्या पार्टनरला सेक्स करण्याची इच्छा केव्हा असते आणि केव्हा नाही.


महिलांना का वाटतं अंधारातच करावं सेक्स..


आज  पर्यंत मानलं जात होतं की, महिला लाजेखातर अंधारात सेक्स करणं पसंत करतात. मात्र संशोधकांचं मानणं आहे की, महिलाचं बेडोल शरीर आणि त्यामुळेच आपल्या पार्टनर सोबत  अंधारात सेक्स करणं त्यांना भाग पडतं.

आस्ट्रेलियात एका संशोधनामध्ये 800 लोकांवर केलेल्या प्रयोगानंतर ही गोष्ट बाहेर आली आहे. जास्त वजन असणाऱ्या आणि शरीर बोजड असणाऱ्या स्त्रिया अंधारात सेक्स करणं पसंत करतात. संशोधनादरम्यान जवळजवळ 60 टक्के महिलांनी अंधारात सेक्स करणं पसतं केलं कारण की त्या आपल्या पार्टनरसोबत उजेडात त्याचं बोजड शरीर दाखवू इच्छित नव्हत्या.

फक्त वजनच नव्हे तरशरीर सुडौल  नसल्याने आपला पार्टनर खूश होणार नाही हा न्यूनगंड स्त्रियांच्या मनात नेहमीच असतो त्यामुळे महिला. अंधारात सेक्स करण्याला प्राथमिकता देतात.. आणि त्यातच अशा महिलांना आनंद मिळत असतो.

व्यायामाची कमतरता यामुळे महिलांची उर्जा कमी होते, त्यामुळे बेडरूममध्ये त्याचा परिणाम दिसून येतो. संशोधकाचं मानणं आहे की, ज्या महिलांना आपलं सेक्स लाईफ अगदी आनंदात घालवायचं असल्यास त्यांनी जास्तीत जास्त व्यायाम करण ं गरजेचं आहे


महिला पुरूषांमध्ये काय शोधत असतात


जर का तुम्ही विचार करीत असाल की, महिलांना फक्त ताकदवान पुरूषच आवडतात, तर असं नक्कीच नाहीये. नुकतचं एका संशोधनातून समोर आलं आहे की, महिलांशी नम्रपणे वागणारे पुरूष हे खूपच आवडतात, आणि त्यामुळे त्या त्यांच्याकडे जास्त आकर्षित होत असतात. त्यामुळे अशा पुरूषासोबत सेक्स करण्यासाठी महिला नेहमीच पुढकार घेतात.

संशोधकांनी पुरूषांच्या आवाजाचं सुद्ध ा विश्लेषण केलेलं आहे. त्याचं म्हणणं आहे की, मृदू आवाज असणारे पुरूष सेक्समध्ये आपल्या पार्टनरला खूश करण्याची क्षमता ठेऊन असतात.

अनेक महिलांना पुरूषांसोबत सेक्स करताना एक मोकळेपणा हवा असतो, पण काही पुरूष सेक्स करताना आपल्या पार्टनरला समजून न घेताच सेक्स करण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे महिलां अशा पुरूषांपासून संतुष्ट नसतात. असे संशोधनातून पुढे आले आहे. त्यामुळे महिलांना मोकळेपणा देण्याची गरज आहे.

तसचं महिलांची सेक्सबद्दलची धारणा दिवसेंदिवस बदलत चालली आहे. त्या सेक्सविषयी अधिक मोकळेपणाने बोलतात त्यामुळे त्यांना सेक्स करताना देखील त्यांच्या पार्टनरकडून वेगळ्या गोष्टीची अपेक्षा असते.

पहिला सेक्स अनुभव का लक्षात राहतो?


स्त्री असो वा पुरूष प्रत्येकाला आपल्या जीवनात काही लक्षात राहत असेल तर आयुष्यातील सगळ्यात पहिल्यांदा केलेला संभोग. एका सर्वेक्षणात ही गोष्ट समोर आली आहे. अनेकांना पहिल्यांदा केलेला सेक्स लक्षात राहतो कारण की, तो त्यांच्या जीवनातील पहिला अनुभव असतो.

संशोधनात असंही म्हटलं आहे की, जीवनात पहिल्यांदा सेक्स करताना पुरूष खूपच उत्तेजित असतात. त्यांना त्यासाठी फारच घाई झालेली असते. तर महिला पहिल्या वेळेस सेक्स करताना खूपच संकोच करतात आणि घाबरलेल्या असतात.

महिला ज्या पुरूषांसोबत संबंध प्रस्थापित करतात. त्यांच्याशी त्या आयुष्यभर सेक्स करण्याची इच्छा बाळगून असतात. आणि त्यामुळेच महिला या त्या पुरूषाशी नेहमीच एकनिष्ठ राहण्याचा प्रयत्न करतात.

एवढचं नाही तर जर का पहिल्यांदा सेक्स करणाऱ्या पार्टनरसोबत जर का ते संपूर्ण आयुष्यात घालवित असल्यास ते नेहमीच त्यांच्या पहिल्या सेक्सच्या गोष्टी एकमेकांशी बोलत असतात. किंवा जेव्हाही ते सेक्स करतात तेव्हा त्यांना त्यांच्या पहिल्या सेक्सची आठवण येते.



तेव्हा स्त्रियांकडून सेक्सचा जास्त विचार



महिलांच्या शरिरात मासिक पाळीच्या काळात अंडाशय परिपक्व होते त्या काळात सेक्सच्या बाबतीत त्या जास्त कल्पना करतात असं एका नव्या संशोधनातून समोर आलं आहे.

लेथब्रिज विश्वविद्यालयाच्या संशोधकांना हे आढळून आलं आहे की एकट्या राहणाऱ्या स्त्रिया मासिक पाळीच्या दरम्यान जेंव्हा परिपक्व होतं त्या दिवसात इतर दिवसांच्या तुलनेत त्या सेक्सच्या बाबतीत जास्त कल्पना करतात.
संशोधकांनी या अभ्यासासाठी १८ ते ३० वर्षा दरम्यान २७ स्त्रियांचा अभ्यास केला. या अभ्यासादरम्यान त्यांना आढळून आलं की गर्भ निरोधासाठी त्या कोणत्याही प्रकारच्या हार्मोनल औषधांचे सेवन करत नव्हत्या तसंच त्यांचे कोणत्याही व्यक्तीशी प्रेम संबंधही नव्हते.
सर्व स्त्रियांना एक महिन्यापर्यंत रोज सेक्सच्या बाबतीत आपल्या कल्पना लिहून काढायच्या होत्या. एक महिन्यानंतर या स्त्रियांनी लिहिलेल्या डायरीच्या अभ्यासाअंती असं आढळून आलं की मासिक पाळीच्या दरम्यान अंडाशय परिपक्व होतं त्या काळात स्त्रिया सर्वात जास्त सेक्सच्या कल्पनांमध्ये रममाण होतात.



ब्राझिल वाटणार महिलांना २ कोटी कंडोम


ब्राझिलच्या आरोग्य खात्याने मंगळवारी २० दशलक्ष कंडोम मोफत वाटणार असल्याचं जाहीर केलं. हे कंडोम प्रामुख्याने महिलांमध्ये वाटप करण्यात येणार आहेत. महिला लैंगिक रोगांना बळी पडत असल्याने ब्राझिल सरकारने हे पाऊल उचललं आहे.

आरोग्य खात्याने जारी केलेल्या निवेदनानुसार नायट्रेक्स लॅटेक्स पासून निर्मित थर्ड जनरेशन कंडोम खरेदीसाठी १५.२ दशलक्ष डॉलर्सचा खर्च येणार आहे. ब्राझिलने १९९७ साली महिलांमध्ये मोफत कंडोम वाटपाला सुरुवात केली. मागच्या वर्षी १६ दशलक्ष कंडोम मोफत वाटण्यात येणार आहेत. यंदा त्यात २५ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे.

तर पुरुषांमध्ये त्याच्या खूप आधी मोफत कंडोमच्या वाटपाला सुरुवात करण्यात आली होती. मागील वर्षी ४९३ दशलक्ष युनिट कंडोमचं वाटप करण्यात आलं. हे प्रमाण २०१० च्या तुलनेत ४५ टक्क्यांनी अधिक होतं. ब्राझिल सरकारच्या एड्स विरोधी मोहिमेचा हा एक भाग आहे. संयुक्त राष्ट्राने देखाली त्याला मॉडेल म्हणून मान्यता दिली आहे. संयुक्त राष्ट्र संघ देखील मोफत कंडोमचं वाटप करतं.

ब्राझिलच्या आरोग्य खात्याने केलेल्या एका सर्वेक्षणानुसार लैंगिक 
संभोगाचा आनंद घेणाऱ्या ९० टक्के महिलांना कंडोमबद्दल  माहिती असल्याचं समोर आलं आहे. कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडलेल्या तसंच शरीर विक्रय करणाऱ्या महिला आणि एचआयव्ही विषाणूच्या संसर्गाची लागण झालेल्यांना प्राधान्यक्रमाने ब्राझिल कंडोमचं वाटप करतं. ब्राझिलने एड्स सारख्या भयानक रोग्याच्या विरोधातील लढाईत जगासमोर एक मॉडेल ठेवलं आहे हे मान्यच करावं लागेल.


सेक्ससाठी पुरूषांच्या भावना का आहेत तीव्र


वैज्ञानिकाच्या मते, ज्या पुरूषामध्ये महिलांप्रमाणे अतिरिक्त हार्मोन्स आढळतात, त्या पुरूषांची सेक्सची भूक अत्यंत तीव्र असते, त्यामुळे त्यांची सेक्सची भूक भागवणं देखील मुश्किल असतं. वैज्ञानिकांच्या मते, उंदरांमध्ये ही गोष्ट जवळजवळ १०० टक्के आढळते.

हार्मोन्स डीएनएच्या एका लांब तारेनुसार असतात ज्यात अनेक जीनचा समावेश असतो. मानवी शरीरात २३ गुणसूत्रांच्या जोड्या असतात. आणि या प्रत्येक गुणसुत्रांच्या जोड्या ह्या वंशपंरपरेनुसार मिळत असतात.

महिलांमध्ये दोन एक्सगुणसूत्र असतात. तर पुरषांमध्ये एक एक्सआणि एक वायगुणसूत्र आहे. हार्मोन्स एंड बिहेवियर’ या पुस्तकात प्रकाशित करण्यात आलेल्या संशोधनात उंदरांवर केल्या गेलेल्या प्रयोगावर  संशोधकाचं असं म्हणणं आहे की, ज्या पुरूषांमध्ये एक्स गुणसूत्रांची जोडी जास्त असल्यास त्यांचा सेक्सविषयी भावना या अत्यंत तीव्र असतात. त्यामुळे या सेक्सच्या तीव्र भावनेमुळे काही पूरूष इतरांपेक्षा जास्तच सेक्सच्या आधीन असतात.


अनोळखी स्त्री पुरूषांना का आवडते सेक्ससाठी?


फ्रांसमध्ये संशोधकांनी एक नवा शोध लावला आहे. आणि त्याचं असं म्हणणं आहे की, पुरूष अनोळखी स्त्रीसोबत सेक्स करण्यासाठी अधिक आवड ठेवतात. फ्रांसमधील डेली स्टारचा मते नुकत्याच केलेल्या या संशोधनानुसार संशोधक या निष्कर्षावर पोहचले आहेत की, जर का एखादी सुंदर महिला पुरूषा समोर सेक्स करण्याचा प्रस्ताव ठेवला असता, ते लगेचच त्यासाठी तयार होतात.

सर्व्हेत दिसून आलं आहे की, ८३ टक्के पुरूष हे सुंदर असणाऱ्या महिलांसोबत सेक्स करण्यासाठी लगेचच तयार होतात. पण काही पुरूष लगेचच तयार न होता, काही वेळ घेतात आणि त्यानंतरच सेक्ससाठी तयार होतात.

सुंदर महिलाशिवाय जर का कोणत्याही स्त्रीसोबत पुरूषाला सेक्स करण्यासाठी विचारले असता, जवळजवळ ६० टक्के पुरूषच त्यासाठी तयार होतात, तर ८० टक्के असे पुरुष आहेत जे की, सेक्स करण्यापूर्वी दारू पितात, आणि त्यानंतर सेक्स करतात.

पण हेच स्त्रियांच्या बाबतीत पाहिलत तर यात जमीन आस्मानचा फरक आपल्याला दिसून येतो. म्हणजेच एखाद्या अनोळखी पुरूषासोबत स्त्रीला सेक्सबाबत विचारले असता, त्या तयार नसतात. म्हणजेच त्या मानाने पुरूष हे जास्तच उतावळे असतात.



डोण्ट प्ले बाय रुल्स




एका लोकप्रिय डेटिंग गाईडमधल्या डेटिंगच्या नियमांनुसार पहिल्या डेटला किसिंगपेक्षा अधिक पुढे जाऊ नये असं म्हटलं आहे. आणि तीन डेटस झाल्या शिवाय सेक्सची घाई करु नये असं बजावलं आहे.

पण डेटिंग आणि रोमान्सच्या बाबतीत असे कठोर नियमांचे पालन न करणंच चांगलं असल्याचं एका अभ्यासातून निष्पन्न झालं आहे. अर्थपूर्ण नातेसंबंध फुलण्यासाठी सेक्स उपयुक्त ठरु शकतं असंही यात नमुद करण्यात आलं आहे.

विवाहपूर्व एकत्र राहणं ही वाईट कल्पना नसल्याचं आयोवा विद्यापीठाच्या एका अभ्यासातून समोर आलं आहे. विवाहपूर्व एकत्र राहण्याचा यशस्वी आणि आनंदी सहजीवनावर विपरीत परिणाम होत नसल्याचं नॅशनल सेंटर फॉर हेल्थ स्टॅस्टिक्सने दावा केला आहे.

डील ब्रेकर्सचे लेखक डॉ,बेथानी मार्शल यांच्या मते ज्या स्त्रिया आणि पुरुष डेटिंगच्या नियमांचे काटेकोर पालन करतात ते रोमान्स आणि रिलेशनशीपमध्ये चुका करण्याची जास्त शक्यता असते.


सेक्स करताना पुरूष का करतात जबरदस्ती?


पुरूषांमध्ये सेक्सविषयी आवड ही महिलांपेक्षा जास्त असते किंबहुना पुरूष काहीवेळा जास्तच उतावळे असतात. त्यामुळे महिला कधीही पुरूषांवर सेक्ससाठी जबरदस्ती करीत नाही. पण नुकतचं एका अध्ययनातून असं समोर आलं आहे की, भारतीय पुरूष आपल्या पार्टनरसोबत अधिक आक्रमकपणे सेक्स करतात. तर अशा आक्रमकपणे सेक्स करण्यात जगातील सगळ्या पुरूषामध्ये भारतीय पुरूष हे आघाडीवर आहेत.

सेक्ससाठी पुरूष इतके आतुर झालेले असतात की, ते आपल्या पार्टनरला सेक्स करताना काही त्रास तर होत नाहीये ना? याची देखील तमा बाळगत नाही. भारतात १० पैकी जवळजवळ ६ पुरूष अशाप्रकारेच महिलांसोबत सेक्स करतात.

एक चतृर्थांश पुरूषांनी हे स्वीकारलं देखील आहे की, ते आपल्या पत्नी सोबत किंवा इतर स्त्री सोबत थोड्याफार प्रमाणात का होईना जबरदस्ती करतात. तर २४ टक्के पुरूषाचं म्हणणं आहे की, ते महिलासोबत आक्रमकपणे सेक्स करण्यातच खऱ्या सेक्सची मजा घेतात. असं त्यानां वाटतं.

२० टक्के लोकांचं मानणं आहे की, कधी ना कधी तरी शारीरिक संबंध करण्यासाठी आपल्या पार्टनरसोबत सेक्स करण्यासाठी जोर जबरदस्ती केली आहे. १४ टक्के लोकांचं म्हणणं आहे की, त्यांनी आपल्या महिला पार्टनरला सेक्स करण्यासाठी जबरदस्तीने भाग पाडलं आहे.

स्त्रिया कशामुळे करतात पुरूषांना आकर्षित?


परस्परविरोधी सेक्ससाठी आकर्षण निर्माण होणं हे साहजिकच आहे. परंतु महिलांच्या शारीरिक रचना पाहता पुरूष त्यांच्या पाच अवयवांकडे जास्त आकर्षित होत असतात. किंबहुना त्यामुळेच्या त्यांच्या मनात सेक्सविषयी भावना येत असतात. अनेक पुरूषांना महिलांच्या चेहऱ्यापेक्षा इतर अवयवांकडेच पाहणे आवडत असतं त्यामुळे ते त्याकडे पाहणचं पसंत करतात.

ओठ : 
महिलांचे गुलाबी आणि पातळ ओठ हे पुरूषांना जास्त  आकर्षित करीत असतात. पण स्त्रियांच्या ओठांवरील हावभाव फारच महत्त्वाचे असतात. त्यामुळे पुरूषांना स्त्रियांचे ओठ पाहण्यात नेहमीच जास्त रस असतो.

नितंब :
पुरूषांना भरीव आणि आकर्षक निंतब नेहमीच आवडतात. मात्र जरूरीपेक्षा जास्त भरीव नितंब हे सेक्स करण्याची इच्छा कमी करतात. 

स्तन :
महिलांच्या शरीरातील सर्वाधिक आकर्षित करणारी गोष्ट म्हणजे त्यांचे स्तन होय, त्यामुळे स्त्रियांचे स्तन हे पुरूषांना जास्तीत जास्त आकर्षित करीत असतात. पण जर का स्त्रियांच्या वक्षस्थळामध्ये कमी कसाव असल्यास किंवा एकप्रकारचा ढिलेपणा असल्यास त्यातील आकर्षण कमी होते. मोठे आणि सुडौल स्तन हे नेहमीच पुरूषांना आकर्षित करीत असतात. पण जरूरीपेक्षा स्तन मोठे असल्यास पुरूष आकर्षित होत नाही.

मांडी :
महिलांच्या लांबसडक आणि सुडौल अशा मांड्या हे पुरुषांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. पण त्याचसोबत जर का त्यांच्या मांड्या या भरीव असल्यास पुरूषांना जास्तच आकर्षित होतात.  अशात स्त्रिया तंग कपडे परिधान करून आपल्या पार्टनरला आपल्या अधिक जवळ आणू शकतात. किंवा त्या सेक्ससाठी त्यांना जास्त उत्तेजित करू शकतात.



संशोधकांचा सल्ला कंडोमचा योग्य वापर करा




जगभरातल्या संशोधकांनी कंडोमच्या अयोग्य वापराबाबत काळजी व्यक्त केली आहे. संभोग पूर्ण होईपर्यंत कंडोमचा वापर न करणं तसंच तो योग्य पध्दतीने न घालणं याविषयी संशोधकांनी चिंता व्यक्त केली आहे. जगभातल्या सार्वजनिक आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी पुरुषांचा कंडोम अयोग्य वापर ही चितेंची बाब बनली आहे. सेक्शुअल हेल्थ या पत्रकात कंडोम वापराच्या समस्या आणि चुका याबाबतीत बरीच माहिती देण्यात आली हे.


कंडोमचा योग्य वापर प्रभावी कसा ठरु शकतो तसंच स्त्रियांच्या वापरासाठीच्या कंडोमचा प्रसार कसा करावा यावरही विचार करण्यात आला आहे. किन्से इन्स्टियुट कंडोम युझ रिसर्च टीम म्हणजेच कर्ट या संस्थेच्या माध्यमातून जगभरातल्या २० संशोधकांनी अमेरिकन पुरुषांच्या सुरक्षित संभोगाच्या वर्तनाचा अभ्यास आणि त्याविषयी चर्चा केली. चीनमधील नकली कंडोम आणि दक्षिण आफ्रिकेतील महिलांच्या कंडोमसंबंधीही चर्चा करण्यात आली. नको असलेलं गर्भारपण टाळण्यासाठी तसंच शारिरीक संबंधांमधून निर्माण होणारे आजार टाळण्यासाठी कंडोमचा योग्य वापर करण्यावर भर दिला पाहिजे यावर एकमत झालं. एचआय़व्ही आणि एडस सारखे आजार टाळण्यासाठी कंडोमचा योग्य वापरच प्रभावी ठरु शकतो.


सेक्स करताना पती पत्नीने काय काय करावे..




सेक्स करताना पती आणि पत्नीसाठी काही गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. सेक्स न केल्याने पती आणि पत्नीमध्ये जास्तच दुरावा येण्याची शक्यता आहे. जर का आपण आठवड्यात फक्त दोनदाच आपल्या पार्टनरसोबत सेक्स करीत असाल तर ही अत्यंत गंभीर बाब आहे. यात दोन्ही बाजूने फक्त मानसिक त्रासच होतो. तसचं तणाव देखील वाढतो. सेक्स न केल्याने महिलांना वाटतं की, आपल्या पतीचं आपल्यावर प्रेमच नाहीये. तसचं पुरूषांना वाटतं की, आपल्या पत्नीला आपल्या जवळ येण्यात काहीच स्वारस्य नाहीये.

या दोन्ही गोष्टीमुळे दोघांत एक प्रकारचं गूढ निर्माण होत असतं, आणि जेव्हा पती-पत्नीमध्ये काही भांडण होतात तेव्हा पत्नीला आपण असाहाय्य असल्यासारख वाटू लागतं. या सगळ्या गोष्टीमुळे आपल्या परिवारातीला सुख शांती ही नाहीशी होते. वादविवाद दूर ठेवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की, आपण आपल्या पार्टनरसोबत सेक्स करणं गरजेचं आहे. जर का आपण आपल्या पत्नी सोबत आणि स्त्रिया आपल्या पती सोबत सेक्स करीत असल्यास दोघांमधील नातं हे आणखी दृढ होतं.

पुरूषांसाठी काही खास टिप्स

१. सेक्स म्हणजे फक्त संभोग समजू नका. जेव्हा आपली पत्नी तयार असेल तेव्हाच संभोग करा. नाही तर ओरल सेक्स पर्यंतच मर्यादीत राहा

२. जेव्हा आपण एकांतात असाल तेव्हा आपल्या पत्नीला आपल्या मिठीत घ्या. चुंबनाद्वारे आपलं प्रेम तिच्यासाठी व्यक्त करा.

३. एकमेकांजवळ येताना कोणत्याच प्रकारचा तणाव असू नये, आणि अशी कोणतीही गोष्ट बोलू नये जेणेकरून आपली पत्नी नाराज होईल.

४. जेव्हा आपली पत्नी आपल्याजवळ असेल तेव्हा दुसऱ्या कोणत्याच गोष्टीबाबत बोलू नये, तिच्या मनात काय आहे ते विचारावे.

५. बंद रूममध्ये आपली पत्नी असल्यास लगेचच संभोग करण्याचा प्रयत्न करू नये, त्यामुळे नकारात्मक प्रभाव पडतो.

६. जवळ आल्यानंतर आपल्या पत्नीला जवळ घ्या, तिला आपल्या छातीशी कवटाळावे, त्यामुळे तिला कितीही तणाव जाणवत असला तरीही ती विसरून जाईल.

७. जर शक्य असल्यास सौम्य संगीत लावावं आणि लाईट जरा मंद कराव्यात.


८. संभोग झाल्यानंतर लगेचच झोपू नये.  जोपर्यंत आपल्या पत्नीला झोप येत नाही तोवर तिच्याशी गप्पा  माराव्यात.




जास्त वयाच्या महिलांना सेक्समध्ये काय हवयं?



अमेरिकेत अर्ध्याहून अधिक लोकांचं म्हणणं आहे की, सेक्स करण्याची प्रत्येक कला त्यांना अवगत आहे. सेक्समधील अशी कोणतीच गोष्ट नाही जी त्यांना येत नाही. यात पुरुष तर पुढे आहेच पण महिला त्यांचा दोन पावलं जास्तच पुढे आहेत. अनेक महिला ह्या सेक्सबाबतच्या गोष्टी पुरूषांना स्वत:हून सांगतात.

एका संस्थेद्वारे एक सर्वेक्षण करण्यात आलं होतं. आणि त्यातून मिळालेली माहिती अत्यंत रोचक आहे. या सर्वेक्षणातून असं पुढं आलं आहे की,  ४५ ते ६५ वर्षाच्या ५९ टक्के महिलांचं असं म्हणंणं आहे की, त्या सेक्सबाबत सगळं काही जाणतात. तर जेव्हा की, पुरूष सेक्सबाबत जाणण्याचं प्रमाण फक्त ४८ टक्के आहे. याचा अर्थ जास्त वयाच्या स्त्रियां या पुरूषांपेक्षा सेक्स करण्यात जास्त पुढं असतात.

तसचं महिला या पुरूषांपेक्षा सेक्सच्या गोष्टी जास्त खुलून बोलतात. त्यामुळे त्या सेक्सबाबत जास्त जागरूक असतात. त्यांना सेक्स करताना काय काय करायचं असतं याची पूर्णपणे जाणीव असते.


या सर्व्हेमधून असंही पुढं आलं आहे की, ४५ ते ५५ वर्षाच्या महिला या सेक्ससाठी खूपच उत्तेजित असतात. पण त्यांची तक्रार ही आहे की त्यांचे पार्टनर त्यांचाइतंके उत्साहीत नसतात. त्यामुळे जवळ जवळ २१ टक्के महिला या सेक्स मध्ये संतुष्ट नसतात.



प्रणयात गुंतुनी….






वैवाहिक जोड्यांची समस्या म्हणजे कामक्रीडेत जास्त कालावधी घालवता येत नाही.  कामक्रीडेसाठी लागणारा कालावधी जास्त असला म्हणजेच कामजीवन यशस्वी होते असे अजिबात नाही. पती-पत्नी एकमेकांच्या सहवासात किती रममाण होता हे महत्त्वाचे आहे. एकत्र आनंददायक सहवासाच्या कालावधीला कोणतीही कालमर्यादा नाही. कारण पत्नीवर किती प्रेम करता यावर ही कालमर्यादा अवलंबून आहे.

पत्नीवर भरपूर प्रेम करा. तिच्या असण्याचे, दिसण्याचे, वागण्याचे, बोलण्याचे कौतुक करा. पत्नी तुम्हाला खूप आवडते हे तिला मोकळेपणाने सांगा. तिच्या आवडीनिवडी, तिच्या इतर गरजा याबद्दल आस्थेवाईकपणे माहिती घ्या आणि त्या पूर्ण करण्याचा मनापासून प्रयत्न करा. तुमच्या भावी संसाराबद्दल तिच्याशी बोला. तिची स्वप्नं काय आहेत हे समजून घ्या. तिच्या स्वप्नांना पंख द्या. ते सत्यात आणण्याबाबत तिला आत्मविश्वासाने भरोसा द्या. तिला एक माणूस म्हणून समजून घ्या, स्वीकारा.

प्रणय म्हणजे फक्त शरीरसंबंध नव्हे तर एक प्रकारे भावनाचं मिलाप होत असतो. अशावेळी शरीरसंबंधात ती सुखी नाही असे तुम्हाला जर वाटत असेल तर तुमच्या पार्टनरला त्याबाबत तसं विचारा. आणि जर ती सुखी नसेल तर मोकळेपणाने बोला.



गर्भनिरोधक गोळ्यामुळे सेक्सची इच्छा कमी



मुलांमधील अंतरासाठी घेतल्या जाणाऱ्या गर्भनिरोधक गोळ्यांमुळे तुमच्या सेक्स लाइफमध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. लग्न झालेल्या दाम्पत्यांनी या गोष्टीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. एका अभ्यासानुसार बराच काळ गर्भनिरोधक गोळ्या घेतल्याने महिलांमधील सेक्सची इच्छा कमी होण्याचा धोका असतो.
तज्ज्ञांच्या मते, गर्भनिरोधक गोळ्या घेतल्याने एखाद्या महिलेची सेक्सची इच्छा कमी झाली. तर त्या महिलेने त्वरित गर्भनिरोधक गोळ्या बंद केल्या पाहिजे. गर्भनिरोधक म्हणून इतर पर्यायांचा वापर दोघांनी एकमेकांना विश्वासात घेऊन आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने केला पाहिजे. बाजारात गर्भनिरोधक गोळ्याव्यतिरिक्त इतरही गर्भनिरोधनाचे प्रकार उपल्बध आहेत. गोळ्यांच्या सेवनाने महिलांची सेक्सची इच्छा कमी झाली तर त्यांची सेक्स लाइफवर विपरीत परिणाम होऊ शकतो, असेही तज्ज्ञांनी म्हटले आहे.


शिष्णातील ताठरता कमी झाल्यास दुर्लक्ष करु 
नका


मधुमेहामुळे शिष्णातील ताठरतेवर परिणाम होते आणि त्यामुळे अधिक गंभीर आजार उदभवू शकतो असा इशारा तज्ञांनी दिला आहे. अनेक पुरुषांच्या लक्षात येत नाही की शिष्णातील ताठरता ही भविष्यातील हदयरोगाचे लक्षण असल्याचा धोक्याचा इशारा असतो असं हाऊस्टनच्या द मेथोडिस्ट हॉस्पिटलच्या युरोलॉजी विभागाचे डॉ.टिमोथी बून यांनी म्हटलं आहे.

जसा वॅलँटाईन दिवस जवळ येतो तेंव्हा अनेक पुरुषांना आपल्या पौरुषत्वाबद्दल चिंता सतावते पण त्यांनी खरी काळजी केली पाहिजे ते आजाराची प्रक्रिया नियंत्रणात कशी आणता येईल त्याची. मधुमेह असणाऱ्या व्यक्तींमध्ये नसा ताठरण्याची जोखीम अधिक असते. हृदयाला पोषण आणि ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या रक्त वाहिन्यांच्या स्थिती नाजूक झाल्यामुळे ही शक्यता अधिक असते.

पूर्वी शिष्णातील ताठर होण्याच्या ९० टक्के केसेसमध्ये मानसिक कारण तर दहा टक्के केसेसमध्ये शारिरीक कारण असायचं. आता त्या उलट परिस्थिती आहे. जगभरातील मधुमेह असणाऱ्या ८० टक्के पुरुषांमध्ये शिष्णातील ताठरता कमी होते आणि मधुमेह नसणाऱ्यांचे प्रमाण फक्त २५ टक्के आहे. शिष्णातील ताठरता वयाच्या ६५ व्या वर्षानंतर कमी होते पण मधुमेह असणाऱ्या व्यक्तींपैकी हीच स्थिती दहा ते पंधरा वर्षे आधी उदभवते.

जगभरातील ४० ते ७० टक्के वयोगटातील ३०० दशलक्ष पुरुषांना शिष्णातील ताठरता कमी झाल्याच्या परिस्थितील  तोंड द्यावं लागत आहे. टीव्हीवर जोम, पौरुष किंवा मर्दानी ताकद वाढवणाऱ्या औषधांच्या जाहिरातींना बळी पडू नका असा इशारा डॉ.बून यांनी दिला आहे. यावर उपायासाठी युरोलॉजिस्तचा सल्ला घेणं योग्य असल्याचं मत डॉ बून यांनी व्यक्त केला आहे. रुग्णाची मेडिकल हिस्टरी आणि टेस्टोटेरोनची पातळी तपासून योग्य औषधोपाचार केल्यास सुधारणा होऊ शकते. मात्र दुर्लक्ष केल्यास अधिक गंभीर आजार उदभण्याचा धोका संभवू शकतो.


सूर्यप्रकाशामुळे पुरुषांमध्ये सेक्सची भूक वाढते

खूप साऱ्या सूर्यप्रकाशामुळे पुरुषांमधले सेक्स हॉर्मोन टेस्टोटेरोनच्या पातळीत वाढ होत असल्याचं शास्त्रज्ञांचे म्हणणं आहे. शरीरातील नव्वद टक्के डी व्हिटामिन त्वचेवर पडणाऱ्या सूर्यप्रकाशाच्या प्रक्रियेतून निर्माण होतं.
ऑस्ट्रियातील ग्राझ मेडिकल युनिव्हर्सिटीच्या संशोधकांच्या मते व्हिटामिनच्या अधिक प्रमाणामुळे टेस्टोटेरोनवर सकारात्मक प्रभाव पडतो. त्यांनी केलेल्या संशोधनाअंती ज्या पुरुषांमध्ये अधिक प्रमाणात ब्लड व्हिटामिन डी असतं त्यांच्या टेस्टोटेरोनची पातळी तुलनेने अधिक असते. जे पुरुष व्हिटामिन डी पुरेशा प्रमाणात शरीराला मिळेल याबद्दल काळजी घेतात त्यांच्यात टेस्टोटेरोनची पातळी चांगली असते आणि अर्थातच लिंगामधील जोशही जबरदस्त असतो. अर्थातच त्यामुळे सेक्सची भूकही जबरदस्त निर्माण होते हे वेगळं सांगायला नकोच.


सेक्ससाठी महिला का असतात उतावळ्या?

सेक्सच्या बाबतीत सर्वसाधारणपणे असं मानलं जातं की, सेक्स करण्यासाठी पुरूष जास्त प्रमाणात उतावळे असतात. पण नुकतचं करण्यात आलेल्या संशोधनातून एक वेगळचं सत्य समोर आलं आहे. पुरूष हा आपल्या आवडत्या व्यक्ती सोबत सेक्स करण्यापेक्षा ते नातं कसं जपता येईल याला प्राधान्य देतो तर स्त्रिया मात्र सेक्स करण्यास अधिक प्राधान्य देतात.



इंडियाना विश्वविद्यालयातील संशोधकाना संशोधनानंतर असे समजले की, स्त्रियांपेक्षा पुरूषांना आपल्या प्रेयसी किंवा पार्टनर मिठी मारणं किंवा तिला किस करणं हे त्यांना जास्त आवडतं, पण त्यापेक्षा महिला मात्र जास्तीत जास्त सेक्स करण्यासाठी उत्सुक असतात. 


या संशोधनाच्या प्रमुख जूलिया हेइमैन  यांनी म्हटले आहे की, या समोर आलेल्या निष्कर्षानुसार महिल्या या सुरवातीच्या १५ वर्षामध्ये महिल्या या जास्तीत जास्त मुलाचं पालनपोषण करण्यामध्ये भावनिक दृष्ट्या अडकून जातात. जसं जसा वेळ पुढे जातो तसं महिलांवरील दबाब कमी होत जातो. 


त्यामुळे महिलांना या वाढत्या वयाबरोबर सेक्स करण्याची इच्छा जास्तीत जास्त वाढत जाते. त्यामुळे स्त्रियांना पुरूषांपेक्षा सेक्स करण्याची  तीव्र इच्छा होते. म्हणून पुरूषांपेक्षा सेक्स करण्याची इच्छा स्त्रियांना असते.



बोलू की नको?

मी गेली चार वर्ष एका मुलाबरोबर रिलेशनशिपमध्ये होते. आमचे शारीरिक संबंधही आले. आता त्याचं लग्न झालंय आणि आमचं ब्रेक अप झालंय. माझं लग्न ठरलंय. सतत वाटतं, की माझ्या होणाऱ्या नवऱ्याला हे सगळं सांगावं; पण हिंमत होत नाही. भीती वाटते, की त्याला हे सगळं कळल्यावर त्याची प्रतिक्रिया काय असेल? त्याला धड सांगताही येत नाही आणि लपवणंही योग्य वाटत नाही. काय करू? 

- अनामिका 

जोडीदाराला आपल्याबद्दल सर्व माहिती असायला हवं, हा तुझा विचार निश्चितच चांगला आहे; कारण तुला त्याची फसवणूक करायची नाही. मात्र, तुझ्या भूतकाळाबाबत सर्व तू तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला सांगितलंस, तर त्याचे परिणाम काय होतील, याचाही तू विचार करायला हवास. कदाचित त्यामुळे त्याचा तुझ्यावर विश्वास बसणार नाही. सतत तो तुझ्याकडे संशयाने बघेल आणि नात्यात कटुता येईल. सामान्यतः कुठल्याही पुरुषाला आपल्या पत्नीचे (मग तू लग्नापूर्वी का असेना) शारीरिक संबंध होते, हे मान्य करणं कठीणंच जातं. तरीही तुला वाटत असेल, की हा मुलगा तुला समजून घेऊ शकेल, तर नक्कीच त्याला सांग. ज्यामुळे तुझं मन हलकं होईल. तुझ्या हातून काहीतरी मोठी चूक झाली आहे, असं समजून तुला मनात अपराधी वाटत आहे; पण घडून गेलेल्या गोष्टींचा विचार का करावा? त्यात तू काही सुधारणा करू शकतेस का? आपला भूतकाळ घेऊन भविष्यात प्रवेश करू नकोस. जे काही घडलं, ते विसरून नव्याने या नात्याची सुरुवात कर. या नात्यात तू निष्ठेनं राहाशील, तेव्हा तुमचा एकमेकांवरचा विश्वास वाढेल, एकमेकांबद्दल प्रेम निर्माण झाल्यावर तुमचं नातं दृढ होईल. त्यावेळी तुझ्या भूतकाळाविषयी तुझ्या पतीला कळलं, तरीही तो तुला समजूनच घेईल.

5 comments:

  1. सुंदर लिखाण आहे मला आवडलं

    ReplyDelete
  2. कायमचे सुखद वेळेसाठी बहुतेक भागीदार लैंगिक वेळ वाढवण्याचे मार्ग शोधतात. नैसर्गिक पद्धतींपासून औषधे, निरोगी आहार आणि व्यायामापर्यंत असे करण्याचे बरेच मार्ग आहेत. लैंगिक वेळ वाढवण्यासाठी हर्बल औषधे आणि टेबल पीएक्सएक्सएल कॅप्सूल देखील फायदेशीर असल्याचे सिद्ध झाले आहे. हाश्मी दावखाना अमरोहा येथे.

    ReplyDelete